दिसे शुभ्र श्वेत वर्ण, रूप मोगऱ्याचे, दिसे शुभ्र श्वेत वर्ण, रूप मोगऱ्याचे,
मुखडा साज चेहऱ्यात... मुखडा साज चेहऱ्यात...
गजरा माळून केसांत गजरा माळून केसांत
डोळे मिटून घेतले त्या धुंद श्वासाने डोळे मिटून घेतले त्या धुंद श्वासाने
थांबवा हा खेळ गड्यांनो थांबवा हा खेळ गड्यांनो
बकुळ उमलला सुगंध पसरला बकुळ उमलला सुगंध पसरला